Home Blog ..अन् महिला पोलिस अधिकारी सापडली मोबाईल चोरासोबत: चोरीचा तपास करणाऱ्या महिला अधिकाऱ्याने चोराला केले होते शेकडो कॉल

..अन् महिला पोलिस अधिकारी सापडली मोबाईल चोरासोबत: चोरीचा तपास करणाऱ्या महिला अधिकाऱ्याने चोराला केले होते शेकडो कॉल

0


मुंबईच्या मुंब्रा पोलिस ठाण्यातील एका महिला पोलिस अधिकाऱ्याला एका मोबाईल चोराला पकडण्याचे आदेश देण्यात आले होते. पण या महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक चोराला पकडण्यास टाळाटाळ करत थेट सुट्टीवर गेल्या. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी टाकलेल्या एका धाडीत या अधिकारी चक्क मोबाईल चोरासोबत आढळल्या. या विचित्र प्रकारामुळे पोलिस दलात एकच खळबळ माजली आहे. | मोबाईल चोराला पकडण्याचे आदेश मुंब्रा पोलिस स्टेशनमधील महिला पोलिस अधिकाऱ्यास देण्यात आले होते. मात्र, चोराला पकडण्यास टाळाटाळ करत महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक सुटीवर गेल्या. यावेळी वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडीत मोबाईल चोरासह महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकाला अटक पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान आरोपी मोबाईल

Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here