Home नोकरी मार्गदर्शन एमपीएससीच्या गट-ब व गट-कच्या पदांमध्ये आणखी वाढ, आता इतकी पदे भरली जाणार…

एमपीएससीच्या गट-ब व गट-कच्या पदांमध्ये आणखी वाढ, आता इतकी पदे भरली जाणार…

0
एमपीएससीच्या गट-ब व गट-कच्या पदांमध्ये आणखी वाढ, आता इतकी पदे भरली जाणार…

नागपूर : एमपीएससीच्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३च्या पदसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० एप्रिल २०२३ रोजी आयोजित महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३ (जाहिरात क्रमांक ००१/२०२३) करीता २० जानेवारी, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये शासनाच्या मागणीनुसार भरावयाच्या एकूण ८१६९ पदांचा समावेश करण्यात आला होता.

एमपीएससीच्या गट-ब व गट-कच्या पदांमध्ये आणखी वाढ, आता इतकी पदे भरली जाणार… (संग्रहित छायाचित्र)
नागपूर : एमपीएससीच्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३च्या पदसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० एप्रिल २०२३ रोजी आयोजित महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३ (जाहिरात क्रमांक ००१/२०२३) करीता २० जानेवारी, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये शासनाच्या मागणीनुसार भरावयाच्या एकूण ८१६९ पदांचा समावेश करण्यात आला होता.

जाहिरातीमध्ये अंतर्भूत पदांकरीता शासनाकडून सुधारित / अतिरिक्त मागणीपत्र प्राप्त झाल्यास पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल / वाढ होण्याची शक्यता आहे, असे जाहिरातीद्वारे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२३ परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील आता एकूण ८२१७ पदे भरण्यात येणार आहेत. पहिल्यांदाच आयोगाने इतक्या मोठ्या प्रमाणात पदांची जाहिरात काढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here