Home Blog कर्मचाऱ्याकडून एल ऍण्ड टी कंपनीची फसवणूक: प्रोजेक्ट डायरेक्टर,  मॅनेजर स्ट्रक्चरलवर गुन्हा दाखल

कर्मचाऱ्याकडून एल ऍण्ड टी कंपनीची फसवणूक: प्रोजेक्ट डायरेक्टर,  मॅनेजर स्ट्रक्चरलवर गुन्हा दाखल

0


एल ऍण्ड टी कंपनीने भाडेतत्वावर घेतलेल्या साहित्याची परस्पर विल्हेवाट लावून प्रोजेक्ट डायरेक्टर ने 1 कोटी 34 लाख 78 हजार 164 रुपयांची फसवणूक केली आहे. तर जनरल स्ट्रक्चर मॅनेजर चढ्या दराने देयक मंजूर करून कंपनीची 47 लाख 9 हजार 561 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. | कर्मचाऱ्याकडून एल ऍण्ड टी कंपनीची फसवणूक – प्रोजेक्ट डायरेक्टर, मॅनेजर स्ट्रक्चरलवर गुन्हा दाखल पुणे ,प्रतिनीधी – एल ऍण्ड टी कंपनीने भाडेतत्वावर घेतलेल्या साहित्याची परस्पर विल्हेवाट लावून प्रोजेक्ट डायरेक्टर ने १ कोटी ३४ लाख ७८ हजार १६४ रुपयांची फसवणूक केली आहे. तर जनरल स्ट्रक्चर मॅनेजर चढ्या

Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here