Home ताज्या घडामोडी कोल्हापूर : शिक्षण मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे अन् काम विनापरवाना आणलेली विदेशी दारु चोरून विकणे!

कोल्हापूर : शिक्षण मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे अन् काम विनापरवाना आणलेली विदेशी दारु चोरून विकणे!

0
कोल्हापूर : शिक्षण मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे अन् काम विनापरवाना आणलेली विदेशी दारु चोरून विकणे!

दोन दिवसांपूर्वी तब्बल 17 लाख 28 हजार रुपयांचा उच्च प्रतीचा विदेशी मद्याचा साठा जप्त केला होता. या गुन्ह्यातील मास्टरमाईंड अनिरूध्द अरूण राऊतला मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून अटक करण्यात आली आहे.

Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here