Home ताज्या घडामोडी ठाकरे गटातल्या कार्यकर्त्यांची पालिका कर्मचाऱ्याला मारहाण

ठाकरे गटातल्या कार्यकर्त्यांची पालिका कर्मचाऱ्याला मारहाण

0
ठाकरे गटातल्या कार्यकर्त्यांची पालिका कर्मचाऱ्याला मारहाण


ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिका एच/पूर्व विभाग कार्यालयावर काल मोर्चा काढण्यात आला होता.  याच मोर्चादरम्यान  ठाकरे गटातल्या काही कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्याला मारहाण केली होती.

Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here