Sunday, June 23, 2024

‘…तेव्हा काठीचे व्रण लक्षात ठेवा’; जालन्यातील आंदोलन स्थळावरुन राज ठाकरेंचा मराठ्यांना सल्ला

- Advertisement -


Jalna Maratha Protest Raj Thackeray Speech: राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरुन राजकीय नेत्यांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. राज ठाकरेंनी आंदोलकांना आश्वासन देण्याबरोबरच मराठा समाजातील आंदोलकांना सूचक शब्दांमध्ये इशाराही दिला.

Source

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertisement
Live Tv
Market Live
Rashifal
Live Cricket Score
Weather Forecast
अन्य बातम्या
Related news