Home ताज्या घडामोडी भगीरथ भालके आज हजारो समर्थकांसह बीआरएसमध्ये प्रवेश करणार

भगीरथ भालके आज हजारो समर्थकांसह बीआरएसमध्ये प्रवेश करणार

0
भगीरथ भालके आज  हजारो समर्थकांसह बीआरएसमध्ये प्रवेश करणार


भालके याना मानणारा फार मोठा वर्ग पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात असल्याने त्यांच्यासोबत हजारोच्या संख्येने पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते बीआरएस मध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा भालके समर्थक करत आहेत .

Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here