Sunday, June 23, 2024

भोसरी भूखंड खरेदी प्रकरण: खडसे कुटुंबीयांना हायकोर्टाचा दिलासा; एसीबीच्या कारवाईला अंतरिम स्थगिती

- Advertisement -


एकनाथ खडसे महसूलमंत्री असताना 2016 मध्ये त्यांच्यावर भोसरी भूखंड घोटाळ्याचा आरोप झाला होता. खडसेंनी पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचाराने भूखंड पत्नी आणि जावयाच्या नावावर खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे खडसेंना मंत्रिपदही गमवावे लागले होते. या प्रकरणात आता मोठी अपडेट हाती समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने खडसेंचा अंतरिम दिलासा कायम ठेवला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेल्या गुन्ह… | भोसरी भूखंड खरेदी गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे व त्यांच्या कुटुंबीयांना उच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम दिलासा दिला. खडसे कुटुंबीयांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (एसीबी)च्या कारवाईला आव्हान दिले आहे. त्यांच्या याचिकेवर युक्तिवादासाठी मंगळवार, 29 ऑगस्ट रोजी सुनावणी निश्चित करतानाच न्यायालयाने याआधी एसीबीच्या कारवाईला

Source

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertisement
Live Tv
Market Live
Rashifal
Live Cricket Score
Weather Forecast
अन्य बातम्या
Related news