Home Blog मध्य रेल्वेत 2400 पदांवर दहावी उत्तीर्णांना संधी, लेखी परीक्षा नाही; ‘ही’ घ्या अर्जाची लिंक

मध्य रेल्वेत 2400 पदांवर दहावी उत्तीर्णांना संधी, लेखी परीक्षा नाही; ‘ही’ घ्या अर्जाची लिंक

0


Job For SSC Pass: केवळ दहावी उत्तीर्ण असल्याने नोकरी कोण देणार? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर काही काळजी करु नका. कारण रेल्वेमध्ये तुम्हाला चांगल्या पद आणि पगाराची नोकरी मिळण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेमध्ये बंपर भरती सुरु असून दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी आहे.

Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here