Sunday, June 23, 2024

वटहुकूम केंद्र काढतं हे फडणवीसांना माहिती नव्हतं का? राजीनामा द्या; उद्धव ठाकरेंचा पलटवार

- Advertisement -


मराठा समाज आणखी आक्रमक झाला आहे. यावरुन उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. वटहुकूम केंद्र काढतं हे फडणवीसांना माहिती नव्हतं का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

Source

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertisement
Live Tv
Market Live
Rashifal
Live Cricket Score
Weather Forecast
अन्य बातम्या
Related news