Home Blog शरद पवारांबद्दल काँग्रेस-ठाकरे गटात संभ्रम नाही: अजित पवारांचे मन वळवण्यात शरद पवारांना यश आले असावे – नाना पटोले

शरद पवारांबद्दल काँग्रेस-ठाकरे गटात संभ्रम नाही: अजित पवारांचे मन वळवण्यात शरद पवारांना यश आले असावे – नाना पटोले

0


शरद पवार हे ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत, अजित पवारांनी त्यांच्याशी घेतलेल्या भेटीनंतर परत यावे असे अजित पवारांना वाटत असावे. अजित पवारांचे मन वळवण्यात शरद पवार यांनाही यश आले असावे असेच शरद पवार यांच्या विधानावरून दिसत आहे, त्यामुळे अजित पवार पुन्हा स्वगृही परततील असे चित्र दिसत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. | मुंबई, दि. २५ शरद पवार हे ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत, अजित पवारांनी त्यांच्याशी घेतलेल्या भेटीनंतर परत यावे असे अजित पवारांना वाटत असावे. अजित पवारांचे मन वळवण्यात शरद पवार यांनाही यश आले असावे असेच शरद पवार यांच्या विधानावरून दिसत आहे, त्यामुळे अजित पवार पुन्हा स्वगृही

Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here