Home Blog संयुक्त किसान मोर्चाच्या महाराष्ट्र राज्य शाखेचे मुंबईत स्थापना संमेलन; 27 संघटना सहभागी होणार

संयुक्त किसान मोर्चाच्या महाराष्ट्र राज्य शाखेचे मुंबईत स्थापना संमेलन; 27 संघटना सहभागी होणार

0


दिल्ली किसान आंदोलनात महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या संघटनांच्या पुढाकारातून राज्य शाखा स्थापनेचे हे अधिवेशन घेण्यात येत आहे. यात महाराष्ट्रातील प्रमुख 11 किसान संघटनांसह विविध 27 संघटना सहभागी होत आहेत.

Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here