Home Blog सरकारने जुनेच पाढे वाचले, जीआर आल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही; जरांगे यांची स्पष्टोक्ती

सरकारने जुनेच पाढे वाचले, जीआर आल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही; जरांगे यांची स्पष्टोक्ती

0


Manoj jarange Reaction:जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठी चार्ज केला. या प्रकरणाचे पडसाद मागील 2 दिवसांपासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये उमटत आहेत. अगदी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही मराठा संघटनांकडून करण्यापर्यंत हे प्रकरण गेलं आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्यावतीने याबद्दल माफी देखील मागितली. दरम्यान मराठा आरक्षणाचे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here