Home ताज्या घडामोडी सूरज चव्हाण यांच्या मागे नेमकं कोण? ईडीच्या तपासातून खुलासा होण्याची शक्यता

सूरज चव्हाण यांच्या मागे नेमकं कोण? ईडीच्या तपासातून खुलासा होण्याची शक्यता

0
सूरज चव्हाण यांच्या मागे नेमकं कोण? ईडीच्या तपासातून खुलासा होण्याची शक्यता


BMC Covid Scam: कथित कोविड घोटळ्याप्रकरणी ईडीकडून सूरज चव्हाण यांची चौकशी करण्यात येत आहे. पण सूरज चव्हाण यांच्या मागे नेमकं कोण आहे हे या तपासातून समोर येणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here