Home Blog स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी: हिंगोलीसह परभणी, वाशीम जिल्ह्यातून दुचाकी चोरणाऱ्या 5 जणांना अटक, 10 दुचाकी जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी: हिंगोलीसह परभणी, वाशीम जिल्ह्यातून दुचाकी चोरणाऱ्या 5 जणांना अटक, 10 दुचाकी जप्त

0


हिंगोलीसह परभणी, वाशीम जिल्हयातून दुचाकी चोरणाऱ्या पाच जणांना हिंगोलीच्या स्थानिक गु्ुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी ता. 25 अटक केली असून त्यांच्याकडून 5 लाख रुपये किंमतीच्या 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून आणखी दुचाकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. | हिंगोलीसह परभणी, वाशीम जिल्हयातून दुचाकी चोरणाऱ्या पाच जणांना हिंगोलीच्या स्थानिक गु्ुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी ता. 25 अटक केली असून त्यांच्याकडून 5 लाख रुपये किंमतीच्या 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून आणखी दुचाकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली

Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here