Sunday, June 23, 2024

Cricket World Cup Schedule : क्रिकेट विश्वचषकाचा पहिला सामना 5 ऑक्टोबरला

- Advertisement -


भारतात होणाऱ्या विश्वचषकाचे वेळापत्रक आयसीसीकडून जाहीर करण्यात आलंय. क्रिकेट विश्वचषकाचा पहिला सामना ५ ऑक्टोबरला होणार आहे… भारत पाकिस्तानचा सामना 15 ऑक्टोबरला रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या विश्वचषकातील सामन्याकडे क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्या आहेत.  १५ नोव्हेंबरची पहिली सेमीफायनल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.. दरम्यान 27 जूनपासून ही स्पर्धा सुरू होण्याकरता 100 दिवसांचं काऊंटडाऊन सुरू झाल्यानं आयसीसीनं या सोहळ्याचं आयोजन केलं होतं. आजपासून जगभरातील करोडो चाहत्यांच्या भेटीसाठी ट्रॉफीचा प्रवास सुरू होणार आहे… भारताच्या सर्व प्रमुख शहरांसह यंदा प्रथमच ट्रॉफी देशाच्या ईशान्येकडील राज्यांत वसलेल्या गुवाहाटी इथंही नेली जाणार आहे  27 जून ते 14 जुलै देशभरातील प्रमुख शहरांचा प्रवास केल्यानंतर ही ट्रॉफी परदेश दौ-याकरता रवाना होईल.

Source

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertisement
Live Tv
Market Live
Rashifal
Live Cricket Score
Weather Forecast
अन्य बातम्या
Related news