Home ताज्या घडामोडी EPFO Pension Scheme : अधिक पेन्शनसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

EPFO Pension Scheme : अधिक पेन्शनसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

0
EPFO Pension Scheme : अधिक पेन्शनसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली


कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO)अधिक पेन्शनसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 11 जुलैपर्यंत वाढवली आहे. अधिक निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे.

Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here