Home Blog Heart Attack | आता हार्ट अटॅकमुळं होणारे मृत्यू थांबणार?, महाराष्ट्रात तयार करण्यात आलेल्या अनोख्या प्लॅनची चर्चा, संपूर्ण देशाला होणार फायदा?

Heart Attack | आता हार्ट अटॅकमुळं होणारे मृत्यू थांबणार?, महाराष्ट्रात तयार करण्यात आलेल्या अनोख्या प्लॅनची चर्चा, संपूर्ण देशाला होणार फायदा?

0


गेल्या काही काळापासून हार्ट अटॅकमुळे (Heart Attack) होणाऱ्या मृत्युंच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. जिममध्ये व्यायाम करताना, प्रवास करताना अगदी लग्नात नाचताना अनेक जण मृत्युच्या (Death Due to Heart Attack) तावडीत सापडताना दिसतायेत. सातत्यानं वाढणारे हार्ट अटॅकच्या मृत्युंमुळं देशाचं टेन्शन वाढलेलं आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला सध्या हार्ट अटॅक येत असल्याचं पाहायला मिळतंय.. Read news in marathi at Navarashtra (नवराष्ट्र).

Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here